दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोली पंचायत समितीची ६ तास मॅरेथॉन आमसभा संपन्न
रत्नागिरी : चौकशी करायला अधिकाऱ्यांना तीन-तीन वर्षे लागतात का, असा संतप्त सवाल करत ढिम्म कारभार खपवून घेतला जाणार नाही व चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा कडक…
