मंडणगडमधील ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’वर प्रशासनाचा दणका; नियमबाह्य सोनोग्राफीप्रकरणी मशीन सील
रत्नागिरी : जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवर प्रशासनाने मोठी कारवाई करत येथील सोनोग्राफी सेंटर सील केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक बी. व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पथकाने…
