Category: माय जाहिरात

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा (CBSE) निकाल १०० टक्के

दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदवला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) जाहीर केलेल्या या…

संजय धोंडू सावंत यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

दापोली: भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी उत्तर जिल्हा चिटणीस संजय धोंडू सावंत यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दापोली येथील रहिवासी असलेल्या सावंत यांनी आपले राजीनामा…

माजी नगरसेविका संपदा तळेकर शिवसेनेत

रत्नागिरी : शहरातील माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मांडवी येथील गगनगिरी हॉलमध्ये रविवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे पालकमंत्री उदय…

अरशी अनिस सहिबोले हिला दहावीत 86.80 % गुण

दापोली । प्रतिनिधी मंडणगड मधील उर्दू हायस्कूल पणदेरीच्या अरशी सहिबोले हिनं दहावीत 86.80% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. तिचं नातेवाईकांतर्फे खूप खूप शुभेच्छा!

डिस्काउंट रेटमध्ये इन्शुरन्स करून मिळेल

दापोली (dapoli): लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या वाहनांचा इन्शुरन्स (insurance) संपला असेल तर जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन त्वरित इन्शुरन्स करून देण्याची सुविधा रोहन केळसकर (rohan kelaskar) यांनी दापोलीत आपल्यासाठी उपलब्ध करून दिली.…

‘माय कोकण’वर जाहिरात फक्त 5 रुपयात

कधी नव्हे एवढ्या स्वस्तात तुम्हाला आता आपल्या प्रोडक्टची जाहिरात करता येणार आहे. जाहिरातदारांंना डिझाईन स्वतः उपलब्ध करून द्यायची आहे.