Category: टॉप न्यूज

रत्नागिरीत खळबळ: आठवडा बाजारात अज्ञाताने कारच्या काचा फोडून लावली आग

रत्नागिरी : शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग लावल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वाहन पेटवण्यापूर्वी संबंधित इसमाने गाडीच्या काचा फोडल्याची प्राथमिक…

कोकणच्या विकासाला नवी दिशा: रायगडमधील दिघी येथे २७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड शिपयार्ड उभारणार

रायगड: कोकणातील सागरी विकासाला आणि देशाच्या जहाजबांधणी क्षेत्राला ऐतिहासिक गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रालयात पार पडला. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह म्हणजेच शिपबिल्डिंग क्लस्टर…

दापोलीत ‘क्षितिज कलामंच’तर्फे अभिनव वृक्षारोपण मोहीम उत्साहात संपन्न

पाडले (दापोली) : येथे क्षितिज कलामंचच्या वतीने नुकताच एक अभिनव वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. केवळ वृक्षारोपण करून औपचारिकता पूर्ण करण्याऐवजी, रोपांच्या संगोपनाची जबाबदारी थेट ग्रामस्थांवर सोपवणारी आगळीवेगळी संकल्पना या मोहिमेत…

दापोली अर्बन बँकेच्या सभासद व ठेवीदारांच्या अपघात विमा कवचात वाढ; सायबर फ्रॉडबाबत जनजागृती करणार

दापोली : अर्बन बँकेच्या सभासद आणि ठेवीदारांच्या अपघात विमा रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, यामुळे बँकेच्या घटकांना अधिक सुरक्षा कवच मिळणार आहे. बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर…

सात्विणगाव येथे निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन; कोकणातील जैवविविधता व पर्यावरण संरक्षणावर भर

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं उद्घाटन खेड : कोकणातील समृद्ध निसर्ग, जैवविविधता आणि परिसंस्थेचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणशास्त्रावर आधारित सखोल संशोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उद्योग तथा पालकमंत्री उदय…

रत्नागिरी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची वाशीतील आंबा निर्यात केंद्राला सदिच्छा भेट, निर्यातीला चालना देण्यावर भर

वाशी : राज्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आणि आंबा निर्यात प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नुकतीच रत्नागिरी जिल्ह्याच्या पदाधिकारी मंडळाने वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती…

गणेशोत्सवात नागरिकांची लूट खपवून घेतली जाणार नाही, रिक्षांच्या जादा भाड्यावर आरटीओचे कडक नियंत्रण

रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबई व पुण्यातून रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या जिल्हावासियांना रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून भरमसाठ भाडे आकारले जात असून ही लूट अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम…

रत्नागिरीच्या अयान खानची तायक्वांदोच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय स्पर्धेत अयान ठरला सुवर्णपदकाचा मानकरी राजापूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी येथील उद्यमनगर परिसरातील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी अयान मुश्ताक खान…

दापोलीत बैलपोळा उत्साहात साजरा: शेतीतील जिवाभावाच्या सवंगड्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

दापोली : शहरात शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी आपल्या सजविलेल्या बैलजोड्यांसह मिरवणुकीत…

रत्नागिरीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना वर्षा ढेकणे यांच्याकडून गणेशोत्सवाची अनोखी भेट

रत्नागिरी : शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या रत्नागिरी नगरपरिषदेतील कंत्राटी तसेच कायमस्वरूपी कामगारांचा गणेशोत्सवानिमित्त आपुलकीने सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेच्या नगरसेविका तसेच भारतीय जनता पार्टी महिला…