Category: टॉप न्यूज

पूर्वपरवानगीशिवाय वक्फ मालमत्तेची खरेदी-विक्री; दापोलीतील व्यवहारांची राज्य वक्फ मंडळाकडून गंभीर दखल, संबंधितांना ७ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश

दापोली : तालुक्यातील काझी रहमान काझी इसा या वक्फ संस्थेच्या मालकीच्या जमिनींच्या कथित खरेदी-विक्री व्यवहाराची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. वक्फ मंडळाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या…

कोकण मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कायदेशीर सुकाणूची धुरा तल्लख तरुण वकील सैफ सुलतान चौगुले यांच्या हाती

खेड : कायद्याच्या किचकट आणि गुंतागुंतीच्या वाटांवर आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि सखोल अभ्यासाचा ठसा उमटवणारे खेड तालुक्यातील एक तल्लख तरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे सैफ सुलतान चौगुले. आता त्यांच्या याच प्रगल्भ विधी…

कोकण कृषी विद्यापीठातील डॉ. विजय आवारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत…

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; पोलीस तपासात कारण आलं समोर

रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या रागातून एका ४१ वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवर कुऱ्हाड आणि…

दापोलीतील जालगाव येथे जन्मदात्या मुलाकडून आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला

दापोली : तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे जन्मदात्या मुलानेच आपल्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुनील आग्रे (वय ४०) असे…

दापोलीतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध; भिवबंदर-आघारीत ऐतिहासिक लढा उभारण्याचा इशारा

दापोली : तालुक्यातील भिवबंदर-आघारी येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकल्पाविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. दापोलीचा निसर्ग, शेती, बागायती…

रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन प्रबोधन’: ग्रामसभेपासून घरापर्यंत जनजागृतीचा अभिनव उपक्रम

रत्नागिरी : कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालकांची सुरक्षा आणि वाहतूक सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये सातत्याने जागरुकता निर्माण करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन प्रबोधन’ हा एक…

सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ ‘१९३०’ वर संपर्क साधा; ‘लोकसंवाद २०२६’ मध्ये पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

रत्नागिरी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने खेडशी येथील बाळसत्याधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या डिजिटल…

कर्दे समुद्रकिनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न

दापोली : आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून १९ सप्टेंबर रोजी कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्दे समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये कर्दे येथील स्थानिक ग्रामस्थ, मुंबईहून…

भाट्ये समुद्र किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगरपरिषद, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स आणि एम. एम. बी. यांच्या संयुक्त विद्यमाने भाट्ये समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता अभियान…