Category: टॉप न्यूज

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत रत्नागिरीत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले…

ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुपचा ‘आदर्श माता पुरस्कार २०२६’ जाहीर

खेड : सामाजिक कार्य, कर्तृत्व आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाची दखल घेत ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने २०२६ या वर्षाचा ‘आदर्श माता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला…

रत्नागिरीत ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा उत्साह; शहरात सैनिक उद्यान आणि सैनिक भवन उभारण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : ‘आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या आवाहनाला साद देत रत्नागिरीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. श्रावणाच्या रिमझिम पावसात…

प्रलंबित प्रश्नांसाठी दापोलीत १५ ऑगस्टपासून भाजपचे आमरण उपोषणाचे अस्त्र

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील विविध गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दापोली तालुक्याच्या वतीने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला…

काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी करणार मार्गदर्शन

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे देशातील सर्वोत्तम १०० पोलीस प्रमुखांच्या यादीत

रत्नागिरी : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ‘फेम इंडिया-एशिया पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या देशातील सर्वोत्तम शंभर पोलीस प्रमुखांच्या मानाच्या…

दापोलीतील चंद्रनगर शाळेच्या आरोही मुलुखची शिष्यवृत्ती परीक्षेत गगनभरारी; गुणवत्ता यादीत पटकावले स्थान

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथील विद्यार्थिनी आरोही महेश मुलुख हिने सातवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल…

सासूचे लाखोंचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या जावयाला दापोली पोलिसांकडून अटक

दापोली : तालुक्यातील पालगड येथे एका जावयानेच आपल्या सासूचे सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी वेगाने तपास करत…

दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांचा राजीनामा; नव्या निवडीसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग

दापोली: दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ११ ऑगस्ट रोजी त्यांनी आपला राजीनामा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आणि दापोली तालुकाप्रमुख उन्मेष राजे यांच्याकडे…

बेळगावमध्ये डरकाळी फोडणाऱ्या रामदास कदम यांच्या धैर्याचा विजय: २० वर्षांच्या संघर्षानंतर कोर्टातून निर्दोष मुक्तता

बेळगाव (कर्नाटक) : सीमा प्रश्नासाठी प्राण पणाला लावून बेळगावमध्ये जाऊन थेट कर्नाटक सरकारला ललकारणाऱ्या रामदास कदम यांच्या धैर्याचा अखेर कायदेशीर विजय झाला आहे. २००६ साली बेळगाव, धारवाड, निपाणी आणि बिदरसह…