Tag: Dapoli

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी दिन उत्साहात साजरा

दापोली : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे…

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या दापोली तालुका अध्यक्षपदी भगवान घाडगे तर सचिवपदी अशोक जाधव यांची निवड

दापोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोकण विभाग दापोली तालुका कार्यकारिणीवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान घाडगे, तर सचिवपदी अशोक…

दापोलीतील खेडर्डी माळवाडीत विहिरीत पडलेल्या जखमी भेकराला जीवदान; उपचारासाठी पुण्यात रवानगी

दापोली : तालुक्यातील खेडर्डी माळवाडी येथे एका विहिरीत पडलेल्या जखमी भेकराची वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केली आहे. २३ जून रोजी गावातील पांडुरंग केळकर यांनी त्यांच्या विहिरीत भेकर पडल्याची…

दापोलीतील आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचलित आणि रामराजे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाखालील आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कुणाल मंडलिक,…

दापोलीतील साखळोली जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

दापोली: तालुक्यातील साखळोली क्रमांक १ जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मुंबईस्थित मंडळातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे आणि विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी पंचवीस हजार रुपयांची…

पावसासाठी दापोलीत सिद्धिविनायकाला साकडे; गिम्हवणे येथे सलग २४ तास जलाभिषेक करून अनुष्ठान

दापोली : राज्यभर पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप वरुणराजाने हजेरी न लावल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले…

दापोलीच्या वीज प्रश्नांवर मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; १३२ केव्ही उपकेंद्राबाबत लवकरच कार्यवाही

दापोली : तालुक्यातील वाढत्या वीज समस्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य वीज सुधारणा कंपनीचे संचालक विश्वास फाटक यांची मुंबई येथे भेट घेतली. या बैठकीत दापोलीच्या वीज पुरवठ्याशी संबंधित विविध…

साहित्यिक तथा शिक्षक बाबू घाडीगांवकर यांचा ‘कोकणभूषण’ पुरस्काराने सन्मान

दापोली : मुंबई येथून नियमित प्रसिद्ध होणाऱ्या ‘कोकणदीप’ मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिन समारंभात कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मानाच्या ‘कोकणभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल…