Tag: Dapoli

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत साईप्रसाद वराडकर यांचे यश, सुवर्णपदक आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली: दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या साईप्रसाद उत्पल वराडकर याने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक…

चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा वन्यजीव सप्ताह चित्रकला स्पर्धेत गौरव

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला…

दापोलीच्या दशानेमा गुजर युवक संघटनेने जाहीर केला भोंडला स्पर्धेचा निकाल

दापोली : येथील दशानेमा गुजर युवक संघटनेने आयोजित केलेली भोंडला स्पर्धा २०२५ ही परंपरा, संस्कृती आणि आनंदाचा एक रंगतदार संगम ठरली. गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही स्पर्धा…

दापोलीत ‘गुणवंत विद्यार्थी गौरव व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ उत्साहात पार

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा दापोली यांच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शाळा व शिक्षक सन्मान सोहळा २०२५’ हा भव्य कार्यक्रम रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी…

श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांची रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन, मुंबई येथे शैक्षणिक भेट

दापोली : श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच मुंबईतील रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशनला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपीचे महत्त्व, खेळाडूंच्या पुनर्वसनाची प्रक्रिया आणि आधुनिक…

साखळोली शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, साखळोली नं. १ येथे महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कु. कुणाल मोगरे आणि जिया घाणेकर यांच्या…

शिक्षक संघ दापोली शाखेने केला नवदुर्गांचा गौरव

दापोली, २५ सप्टेंबर २०२५: घरातील जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामकाज, रोजची धावपळ, मानसिक व शारीरिक ताण-तणाव यांचा समतोल साधताना दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने कार्यरत असलेल्या नऊ…

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवी भोंडल्याचा जल्लोष

दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंपरा, उत्साह आणि आनंदाने नटलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या मातांसाठी विशेष आयोजन करण्यात आले…

दापोली शिक्षण परिषदेत वाचन आणि श्रुतलेखन कौशल्यांवर भर

दापोली: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन आणि लेखन कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी प्रकट वाचन आणि श्रुतलेखनावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन कोळबांद्रे समूह साधन केंद्र समन्वयक संजय जंगम यांनी…