Tag: Dapoli

साखळोली शाळेत स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : तालुक्यातील साखळोली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाला. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत…

दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सन्मान

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात नगरपंचायतीचे अभियंता, लेखापाल, लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि…

हर्णै नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी अहमद बामणे याचा एस.एस.सी परीक्षेत प्रथम क्रमांक; १५ ऑगस्टला भव्य सत्कार

हर्णै : येथील नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी अहमद मुबीन बामणे याने एस.एस.सी. परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उत्तुंग यशाबद्दल १५ ऑगस्टचे औचित्य साधून त्याचा भव्य…

दापोलीत ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी याकुब बाबा दर्गा विश्वस्त कमिटीचे आमरण उपोषण

दापोली : तालुक्यातील उटंबर येथील हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्ग्याच्या ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटवून महसूल अभिलेखातील ७/१२ उताऱ्यावर हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्गा यांचे नाव भोगवटादार…

प्रलंबित प्रश्नांसाठी दापोलीत १५ ऑगस्टपासून भाजपचे आमरण उपोषणाचे अस्त्र

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील विविध गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दापोली तालुक्याच्या वतीने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला…

दापोलीतील चंद्रनगर शाळेच्या आरोही मुलुखची शिष्यवृत्ती परीक्षेत गगनभरारी; गुणवत्ता यादीत पटकावले स्थान

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथील विद्यार्थिनी आरोही महेश मुलुख हिने सातवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल…

सीबीएसई रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी यांची सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलला भेट; स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यशाळा संपन्न

दापोली (वार्ताहर): करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये १६ ऑगस्ट रोजी स्ट्रेस मॅनेजमेंट शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने सीबीएसईच्या पुणे विभागाचे रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी यांनी…

“सहवासातून उलगडत गेलेले व्यक्तिमत्त्व…सुधीरभाऊ मुनगंटीवार”

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ जीवनात काही भेटी नियती घडवते. त्या भेटींचा अर्थ त्या क्षणी कळत नाही; पण काळ पुढे सरकतो आणि लक्षात येते की, त्या भेटींनी आपल्या विचारांचा, काम…

दापोलीचे प्रशांत परांजपे यांना २०२६ चा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : येथील आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-जालगाव येथील प्रशांत परांजपे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड…

रत्नागिरीतील कोकण कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्राला राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार जाहीर

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प ‘कृषि आणि संबधित क्षेत्रातील श्रमविज्ञान आणि सुरक्षितता’ या संशोधन केंद्राला सन २०२५-२६ या वर्षासाठी देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट…