चंद्रनगर शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव समारंभपूर्वक साजरा झाला. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि…