Tag: Dapoli

दापोलीत ओम साईराम मित्र मंडळाकडून उत्साहात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दापोली: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दापोलीतील ओम साईराम मित्र मंडळ (दापोलीचा राजा) वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात विविध प्रकारच्या देशी…

हर्णे येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध ग्राहकाचा संताप

दापोली : तालुक्यातील हर्णे येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेच्या भोंगळ आणि धीम्या कारभारामुळे बँक ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. हर्णे येथील रहिवासी तन्मय खळे…

आंजर्ले येथे तरीबंदर परिसरात बोटींना भीषण आग; ग्रामस्थांची मोठी गर्दी

दापोली : तालुक्यातील आंजर्ले ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेल्या तरीबंदर परिसरात आज बोटींना अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आग लागल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की,…

दापोलीत पोक्सोच्या वाढत्या घटनांविरोधात नागरिकांचा एल्गार; दोषींना कठोर शिक्षेची मागणी

दापोली : तालुक्यात ४ ते ७ जुलै २०२६ या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत पोक्सो कायद्यांतर्गत तीन गंभीर गुन्हे घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठान…

डॉ. अतुल मोहोड यांची पंजाबमधील राष्ट्रीय जैवऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी निवड

दापोली : येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची पंजाबमधील कपूरथला येथील सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी आगामी तीन वर्षांसाठी निवड…

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीच्या स्वरूप कान्हेकरचे घवघवीत यश; तालुक्यात तृतीय तर जिल्ह्यात २५ वा क्रमांक

दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीतील स्वरूप संदीप कान्हेकर या पाचवीच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. स्वरूपने या राज्यस्तरीय परीक्षेत दापोली…

दापोली माथेगुजर येथे वादळी वाऱ्यामुळे गोठ्याचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

दापोली : तालुक्यातील माथेगुजर येथे अचानक आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे एका गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माथेगुजर येथील रहिवासी मोहन संभाजी पवार यांच्या मालकीच्या गोठ्याला या नैसर्गिक…

दापोलीत मुसळधार पाऊस: आंजर्ले येथे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे आज झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरी भागातील शिंत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगत असलेले एक मोठे आंब्याचे झाड अचानक उन्मळून पडले. हे झाड शिंत्रे यांच्या पडक्या वाड्यावर आणि…

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

दापोली : कोकण कृषी विद्यापीठासह राज्यातील इतर कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना मृद व जलसंधारण विभागातील कृषी अभियंता पदांवर ४० टक्के आरक्षण मिळावे आणि त्यांना प्राधान्य दिले…

दापोलीच्या कन्येची गरुडझेप: अमेरिकन सैन्यात दाखल होणारी पहिली मराठी महिला

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे नाव थेट सातासमुद्रापार झळकले आहे. दापोलीची सुकन्या प्राजक्ता (सारा) भांबुरे-बोंगाळे हिने अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन सैन्यात दाखल होणारी ती…