जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत लांजा तालुक्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी; ४ सुवर्ण आणि ३ कांस्य पदकांची कमाई
देवरुख : येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरुगी व पुमसे स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत चार सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांवर आपले नाव कोरले. संगमेश्वर तालुका…
आता घरातच करावे लागणार कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण; नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
रत्नागिरी : देशातील पर्यावरणपूरक स्वच्छता प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू केला असून, या नव्या नियमावलीची स्थानिक पातळीवर विशेषतः ग्रामीण भागात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार…
दापोलीत पुन्हा भीषण आग; स्थानिक सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची मागणी तीव्र
दापोली : तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथील ग्रामपंचायतीजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बोटींना रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत दोन बोटी जळून खाक झाल्या असून मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…
हर्णे येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध ग्राहकाचा संताप
दापोली : तालुक्यातील हर्णे येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेच्या भोंगळ आणि धीम्या कारभारामुळे बँक ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. हर्णे येथील रहिवासी तन्मय खळे…
मुंबई-गोवा महामार्गावर लांज्याजवळ भीषण अपघात; डंपरला कारची धडक, दोन महिलांसह चार प्रवाशांचा मृत्यू
लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहराच्या हद्दीत बुधवारी सकाळी एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. लांजा येथील शांतीनगर आणि रेस्ट हाऊस परिसराजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका डंपरला भरधाव कारने…
राज प्रोडक्शन लांजा प्रस्तुत राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेची लांजात शानदार सांगता
लांजा : येथे राज प्रोडक्शन लांजा प्रस्तुत राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२६ ची अंतिम फेरी नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा लहान आणि मोठ्या अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात…
रत्नागिरीत २६ व्या राज्यस्तरीय कबड्डी दिन सोहळ्याचे आयोजन; पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण
रत्नागिरी : रत्नागिरीत २६ व्या राज्यस्तरीय कबड्डी दिन सोहळ्याचे आयोजन; पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण स्वर्गीय बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य…
रत्नागिरीत २६ व्या कबड्डी दिनानिमित्त ‘गोष्ट वारीची’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त २६ वा कबड्डी दिन सोहळा बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी रत्नागिरीतील माळनाका येथील देसाई…
आंजर्ले येथे तरीबंदर परिसरात बोटींना भीषण आग; ग्रामस्थांची मोठी गर्दी
दापोली : तालुक्यातील आंजर्ले ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेल्या तरीबंदर परिसरात आज बोटींना अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आग लागल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की,…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी : येथील नाचणे भागात राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेचे १३ जुलै २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. संबंधित महिलेने फेब्रुवारी २०२५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
