Virus

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

आज रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार 25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

एकूण रुग्ण संख्या आता 806 वर पोहोचली आहे.

आजचे पॉझिटिव्ह रुग्ण खालील प्रमाणे

रत्नागिरी 8
लांजा 4
राजापूर 4
मंडणगड 4
दापोली 5

याबाबतचे डिटेल्स उद्या दुपारपर्यंत कळवण्यात येतील.