लवकरच भाजपाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार
सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या प्रदेशात जातात, तो प्रदेश शतप्रतिशत भाजपमय होतो. राज्यातही त्यांच्या दौऱ्यामुळे सत्तांतराचे शुभ संकेत आहेत. लवकरच राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पहायला मिळेल, असा दावा भाजपचे…
शेळीपालन व्यवसाय विषयक मोफत प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी
रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक १६/०२/२०२१ ते २५/०२/२०२१ या १० दिवसांच्या कालावधीत शेळीपालन विषयाचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात…
महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची covid-19 ची तपासणी अनिवार्य
रत्नागिरी: आजपासून सुरू होणाऱ्या महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी covid-19 ची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी परीपत्रकाद्वारे केला आहे.…
प्रशांत दैठणकर बेस्ट जिल्हा माहिती अधिकारी
रत्नागिरीतील कर्मचारी योगेश मोडसिंग यांचाही होणार गौरव नवी मुंबई – सन २०२० या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत कार्यालयांतील…
11 वर्षीय कनिका सुधीर चुनेकर हिचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी : शहरातील माळनाका परिसरातील तारा पार्कच्या बी विंगच्या टेरेस वर खेळणाऱ्या अकरा वर्षीय बालिकेचा कपड्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे.…
कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार, गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा
मुंबई : कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार
‘आय लव दापोली’ गाण्यासाठी दापोलीत ऑडिशन
'आय लव दापोली' गाण्यासाठी दापोलीत ऑडिशन. तालुक्यातील सुमारे ३५ हुन अधिक गायक, कलाकार या गाण्याला आवाज देणार आहेत.
दापोलीत व्यापाऱ्याची तीस लाखाची फसवणूक
दापोली : दापोली मध्ये काहीच दिवसापूर्वी फोन पे द्वारे व्यवहार करताना एसबीआय दापोली ब्रँच शाखेतील खातेदाराला दीड लाखाचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा दापोली तालुक्यातील जालगाव येथील एका…
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन
शिक्षक आणि शिक्षकांचा स्वाभिमान यांचे साठी निस्वार्थी लढा देणारी शिक्षक संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यातील शिक्षकांना परिचित आहे.
दापोली फ्लॅट फोडून 1 लाख 37 हजार रूपयांची चोरी
दापोली । प्रतिनिधी दापोलीतील कासम सत्तार मिरकर यांची पत्नी व सून दिनांक २१/१०/२०२० रोजी सकाळी ०७.०० वा. दापोलीतील साद अपार्टमेंट रुम नं. ०२ या फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावुन बुरोंडी येथे…
