ताज्या बातम्या

चंदूभाई मेहता जन्मशताब्दीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न साखळोली क्र. १ शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जवानांना पाठवल्या ३२० राख्या आणि पत्रे दापोली शिवसेना शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार? पप्पू रेळेकरांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग कामातील दिरंगाई आणि उदासीनता अजिबात खपवून घेतली जाणार नाही; राज्यमंत्री योगेश कदम यांचा प्रशासनाला कडक इशारा मतदानाचा हक्क अबाधित राखण्याचे प्रशासनाचे आवाहन: रत्नागिरी जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

दापोलीतील चंद्रनगर शाळेच्या आरोही मुलुखची शिष्यवृत्ती परीक्षेत गगनभरारी; गुणवत्ता यादीत पटकावले स्थान

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथील विद्यार्थिनी आरोही महेश मुलुख हिने सातवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल…

सासूचे लाखोंचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या जावयाला दापोली पोलिसांकडून अटक

दापोली : तालुक्यातील पालगड येथे एका जावयानेच आपल्या सासूचे सुमारे आठ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी वेगाने तपास करत…

दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांचा राजीनामा; नव्या निवडीसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग

दापोली: दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ११ ऑगस्ट रोजी त्यांनी आपला राजीनामा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आणि दापोली तालुकाप्रमुख उन्मेष राजे यांच्याकडे…

बेळगावमध्ये डरकाळी फोडणाऱ्या रामदास कदम यांच्या धैर्याचा विजय: २० वर्षांच्या संघर्षानंतर कोर्टातून निर्दोष मुक्तता

बेळगाव (कर्नाटक) : सीमा प्रश्नासाठी प्राण पणाला लावून बेळगावमध्ये जाऊन थेट कर्नाटक सरकारला ललकारणाऱ्या रामदास कदम यांच्या धैर्याचा अखेर कायदेशीर विजय झाला आहे. २००६ साली बेळगाव, धारवाड, निपाणी आणि बिदरसह…

रत्नागिरीत भाजपची तिरंगा बाईक रॅली उत्साहात संपन्न; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमले शहर

Ratnagiri : हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषात ही रॅली…

दूध आणि अन्न भेसळखोरांवर आता ‘मकोका’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडक कारवाईचे आदेश

मुंबई: नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळखोरांवर आता थेट संघटित गुन्हेगारी म्हणजेच ‘मकोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अन्न आणि दुधात भेसळ करणे…

दापोली कृषी महाविद्यालयात हरित सेना वर्धापन दिन आणि नशामुक्त युवा अभियान संपन्न

दापोली : येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयातील कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हरित सेना वर्धापन दिन आणि नशामुक्त युवा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

रत्नागिरी : जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच लोटे औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्यव्यवसायाचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी…

दापोली अर्बन बँकेचा व्यवसाय ८७० कोटींच्या पार; ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

दापोली (प्रतिनिधी) : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी दापोली येथील नवभारत छात्रालयाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात पार पडली. या सभेला सुमारे १२५०…

रत्नागिरीत १६ ऑगस्टला ‘स्वरभास्कर’ संगीत बैठकीचे आयोजन; चैतन्य, विशारद आणि नुपूर यांची रंगणार मैफील

रत्नागिरी : भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपणे व उमद्या शास्त्रीय गायकांसाठी व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने आर्ट सर्कल फाउंडेशन आणि सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक…