Category: टॉप न्यूज

दापोलीतील पतसंस्थेत चुकीचे कर्ज वाटप; १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

दापोली : शहरातील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत २ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांच्या चुकीच्या कर्ज वाटप प्रकरणी. तत्कालीन संचालक, व्यवस्थापक…

दापोलीत बाबू घाडीगांवकर यांचा ‘उत्कृष्ट बीएलओ’ म्हणून सन्मान

दापोली: विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल २२९-चंद्रनगर मतदान केंद्राचे बीएलओ बाबू घाडीगांवकर यांचा उत्कृष्ट बीएलओ म्हणून गौरव करण्यात आला आहे. दापोलीतील आझाद मैदान येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय…

दापोलीत शिवसेना महिला आघाडीतर्फे २२ ऑगस्टला राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

दापोली : शहरातील रसिक रंजन नाट्यगृहात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक…

दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सन्मान

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात नगरपंचायतीचे अभियंता, लेखापाल, लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि…

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प, लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी मांडली ‘सप्तधारा’ची रूपरेषा

नवी दिल्ली: ऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प व्यक्त केला. देशाची मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी…

दापोलीत ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी याकुब बाबा दर्गा विश्वस्त कमिटीचे आमरण उपोषण

दापोली : तालुक्यातील उटंबर येथील हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्ग्याच्या ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटवून महसूल अभिलेखातील ७/१२ उताऱ्यावर हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्गा यांचे नाव भोगवटादार…

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत रत्नागिरीत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले…

ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुपचा ‘आदर्श माता पुरस्कार २०२६’ जाहीर

खेड : सामाजिक कार्य, कर्तृत्व आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाची दखल घेत ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने २०२६ या वर्षाचा ‘आदर्श माता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला…

रत्नागिरीत ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा उत्साह; शहरात सैनिक उद्यान आणि सैनिक भवन उभारण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : ‘आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या आवाहनाला साद देत रत्नागिरीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. श्रावणाच्या रिमझिम पावसात…

प्रलंबित प्रश्नांसाठी दापोलीत १५ ऑगस्टपासून भाजपचे आमरण उपोषणाचे अस्त्र

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील विविध गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दापोली तालुक्याच्या वतीने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला…