Category: टॉप न्यूज

दापोलीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई; नगरपंचायत आणि युथ अलायन्सचा संयुक्त उपक्रम

दापोली : शहरातील वाढती अस्वच्छता आणि उघड्यावर कचरा टाकण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दापोली युथ अलायन्स आणि दापोली नगरपंचायत यांनी संयुक्तपणे पावले उचलली आहेत. शहरात विविध ठिकाणी ‘येथे कचरा टाकू…

रत्नागिरीत दिव्यांगांच्या प्रश्नांवर जिल्हा परिषदेत बैठक; उपाध्यक्ष विलास चाळके यांची ग्वाही

रत्नागिरी : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या विषयांवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.…

दापोलीच्या ए. जी. हायस्कूलमध्ये ‘प्रतिबिंब’ भित्तिपत्रकाचे उत्साहात उद्घाटन

दापोली : शिक्षण संस्था संचलित ए. जी. हायस्कूलच्या ज्युनिअर कॉलेज विभागाच्या वतीने नुकतेच ‘प्रतिबिंब’ भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या संचालिका स्मिता सुर्वे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले. प्रतिबिंब २०२६-२७…

रामराजे महाविद्यालयात स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व व्याख्यान

दापोली : रामराजे महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या…

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ २३ जुलैला रत्नागिरीत मोर्चा; ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंच’चे आवाहन

रत्नागिरी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ येत्या गुरुवारी (२३ जुलै) रत्नागिरीत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंच’ यांच्या वतीने…

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग: शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो समोर…

प्रभाग क्रमांक ९ मध्ये पोलीस हेडक्वार्टर येथील शाळा क्रमांक १२ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

रत्नागिरी : प्रभाग क्रमांक ९ मध्ये पोलीस हेडक्वार्टर येथील शाळा क्रमांक १२ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्नप्रभाग क्रमांक ९ मधील पोलीस हेडक्वार्टर येथील शाळा क्रमांक १२ च्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे…

रत्नागिरीतील कोकण कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्राला राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार जाहीर

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प ‘कृषि आणि संबधित क्षेत्रातील श्रमविज्ञान आणि सुरक्षितता’ या संशोधन केंद्राला सन २०२५-२६ या वर्षासाठी देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट…

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड; दापोलीतून केदार साठे आणि सचिन जाधव

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर (DPC) नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड केली असून यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.…

दापोलीत डोंगराला दोन किलोमीटरच्या भेगा; भूस्खलनाच्या भीतीने मळे-सुतारवाडीतील ग्रामस्थांचे स्थलांतर

दापोली : तालुक्यातील मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या आणि दोन ते चार फूट खोल भेगा पडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यामुळे भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण…