ताज्या बातम्या

दापोलीत शिवसेना महिला आघाडीच्या मंगळागौर स्पर्धेत ‘मैत्री ग्रुप’ प्रथम; पुढील वर्षी हक्काच्या नाट्यगृहात स्पर्धा घेण्याचा श्रेया कदम यांचा निर्धार दापोलीच्या शरद भुवड आणि टीमची मनाली ते लेह-लडाख सायकल मोहीम फत्ते; ‘खार्दुंगला’ सर करत रचला विक्रम चंदूभाई मेहता जन्मशताब्दीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न साखळोली क्र. १ शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जवानांना पाठवल्या ३२० राख्या आणि पत्रे दापोली शिवसेना शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार? पप्पू रेळेकरांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग

मंडणगड तालुक्यात धक्कादायक प्रकार; दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा जंगलात सापडला सांगाडा

रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लाटवण येथील रहिवासी असलेले नारायण महादेव बर्वे हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होते, ज्यांचा नरकंकाल आता…

रत्नागिरीत महायुतीमधील एकजूट; भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्याकडून शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

रत्नागिरीत : महायुतीच्या घटक पक्षांमधील परस्पर समन्वय आणि स्नेहाचे दर्शन नुकतेच पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परशुराम ऊर्फ दादा ढेकणे यांनी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची…

रत्नागिरीत भाजप दक्षिण जिल्हा महिला मोर्चाची बैठक संपन्न; संघटन मजबुतीकरणावर भर

रत्नागिरी: जिल्हा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण कार्यकारिणीची बैठक आज उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भाजप रत्नागिरी…

दापोलीतील ए.जी. हायस्कूलमध्ये सीएस, सीए आणि सीएमए फाउंडेशन कोर्सचे उद्घाटन

दापोली शिक्षण संस्था संचालित ए. जी. हायस्कूलमध्ये इयत्ता ११ वी व १२ वीच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सीएस (कंपनी सेक्रेटरी), सीए (चार्टर्ड अकाउंटंट) आणि सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) या व्यावसायिक…

दापोलीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

दापोली : तालुक्यामध्ये ४ जुलै ते १० जुलै या कालावधीत पोक्सो अंतर्गत चार गुन्हे दाखल झाल्याने महिला, महाविद्यालयीन युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर…

सात वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला दापोली पोलिसांकडून अटक; कोपरखैरणे पोलिसांच्या ताब्यात

दापोली: नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तब्बल सात वर्षांनंतर दापोली पोलिसांनी अटक केली आहे. शाम काशीनाथ सपकाळ असे या अटक…

मैत्री ग्रुप दापोलीच्या मैत्री चषक स्पर्धेचा थरार; सिया स्पोर्ट्स दापोली ठरला विजेता

दापोली : येथे मैत्री ग्रुप दापोली आयोजित मैत्री चषक स्पर्धा यावर्षी अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात संपन्न झाली. क्रीडारसिकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या स्पर्धेत सिया स्पोर्ट्स दापोली संघाने उत्कृष्ट…

राजापूर पंचायत समितीत बारसू-सोलगाव अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव मंजूर

राजापूर : तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असल्याने राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत या प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. जनभावनांचा आदर करून हा…

दापोली युथ अलायन्सतर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयात दापोली युथ अलायन्स या सामाजिक संस्थेच्या वतीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ रुग्णांना संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून फळांचे वाटप…

पाताळगंगा नदीत वाहून आलेले गॅस सिलिंडर तात्काळ जमा करा; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांना कडक इशारा

रायगड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदीला आलेल्या पुरात खारपाडा परिसरातून तब्बल तीन हजार गॅस सिलिंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. नदीच्या आणि खाडीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाहून आलेले…

हेही वाचा