दापोलीत बंद घर फोडून १३ लाखांची घरफोडी
दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे एक मोठी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी अशोक गोविंद पवार हे आपल्या कुटुंबासह गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले असताना, १० एप्रिल…
दापोलीच्या लेकीची दुबईत भरारी: कुंचल्यातून साकारली जागतिक अस्मिता
दापोली : १९ वर्षांची आबिदा वलिद रखांगे, जी कलाविश्वात ‘अबिबी’ या नावाने ओळखली जाते, सध्या आपल्या अनोख्या चित्रकलेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील असलेल्या आबिदाने दुबईत…
दापोलीतील अग्निबाधित व्यापाऱ्यांना मदत द्या
दापोली : बाजारपेठेत ४ एप्रिल २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी दापोली शहर व्यापारी महासंघाने योगेश कदम यांना निवेदन दिले आहे. या आगीत…
राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत ७५ नारळ, केळी आणि विड्यांची आकर्षक आरास
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे १० एप्रिल रोजी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील त्यांच्या…
देवरुख पोलिसांकडून दरोड्याचे आरोपी जेरबंद
Devrukh : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबाघाट परिसरात एका टेम्पो चालकाला अडवून, चाकूचा धाक दाखवून मारहाण करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ५ आरोपींना तात्काळ अटक…
रत्नागिरीत ७२ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार
रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ७२ व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ आणि २ मे २०२६ रोजी…
स्पृहा भावेला सुवर्णपदक
रत्नागिरी : शहराच्या फाटक हायस्कूलमधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिने बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६ मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. संपूर्ण रत्नागिरी…
तानाजी चोरगे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा बँकेची उत्तुंग भरारी; सलग १४ वर्षे ‘झिरो एनपीए’चा विक्रम
Ratnagiri : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशाचा विचार करताना तानाजीराव चोरगे यांचे नेतृत्व केंद्रस्थानी आहे. २००७ मध्ये जेव्हा त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, तेव्हा बँक अत्यंत गंभीर आर्थिक संकटात…
लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक प्रकल्प पर्यावरणपूरक आणि सुरक्षित; कंपनीने मांडली स्पष्ट भूमिका
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : लोटे परशुराम एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (LOIL) या प्रकल्पाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. हा प्रकल्प सर्व पर्यावरणीय,…
लोटे परशुराम येथील ‘PFAS’ प्रकल्पाविरोधात ६ एप्रिलला जनआक्रोश; लक्ष्मी ऑर्गेनिकसमोर भव्य मोर्चाचे आयोजन
खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने प्रस्तावित केलेल्या PFAS (पर- आणि पॉलिफ्लुओरोअल्काईल पदार्थ) उत्पादन प्रकल्पावरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. या प्रकल्पाच्या…
