दापोलीत कुणाल कामरा विरोधात शिवसेनेचा संताप; गुन्हा दाखल करण्याची मागणी
दापोली : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना दापोली तालुका शाखेने या घटनेचा तीव्र निषेध…
रत्नागिरीत उद्धवसेनेला खिंडार, अमोल कीर्तिकरांवर मोठी जबाबदारी
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेकडून उद्धवसेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. राजन साळवी आणि संजय कदम या माजी आमदारांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात उद्धवसेना कमकुवत झाली आहे. विधानसभा निवडणुकीत दापोली…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्ट्यपूर्ती
८०८ नवउद्योजकांची प्रकरणे मंजूर रत्नागिरी – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रासाठी…
दिल्लीतील आंबा महोत्सवाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार!
खासदार रविंद्र वायकर यांनी घेतला पुढाकार नवी दिल्ली: दिल्लीकरांना लवकरच अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या…
श्री महावीर पतसंस्थेच्या संचालकपदी राकेश माळी यांची बिनविरोध निवड
दापोली : शहरातील प्रसिद्ध व्यापारी राकेश माळी यांची श्री महावीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दापोली या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण…
रत्नागिरीत कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी!
रत्नागिरी: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 22 मार्च 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 5 एप्रिल 2025 रोजी 24 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)…
रत्नागिरी लोकअदालत यशस्वी: १२,८५८ प्रकरणे निकाली, १२ कोटींहून अधिक रकमेची वसुली!
रत्नागिरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. २२ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी…
दापोली तालुक्यातील जालगावात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार!
दापोली : तालुक्यातील जालगाव (लष्करवाडी) येथे जय किसान स्पोर्टस् यांच्यावतीने २४ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे…
भोस्ते घाटात भीषण अपघात, ट्रक 200 फूट दरीत कोसळला, 7 जण जखमी
खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात रविवारी (दि. 23) तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सिमेंटच्या बकलरने महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रक आणि एर्टिगा कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक सुमारे…
भाट्ये पुलावर दुचाकीस्वाराचा भीषण अपघात, जागीच मृत्यू
रत्नागिरी : शहरातून पावसाच्या दिशेने निघालेल्या एका दुचाकीस्वाराचा भाट्ये पुलावर चेकपोस्टजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीस्वाराने नियंत्रण गमावले आणि तो रस्त्यावर कोसळला. या अपघातात महेश…
