Month: March 2021

आता ५०० रुपयांत होणार करोना टेस्ट! खासगी प्रयोगशाळांमधील दर झाले कमी!

राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असताना करोनाच्या चाचण्यांचे दर कमी करून राज्य सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये १५ एप्रिल पर्यंत वाढ

रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन १५ एप्रिल पर्यंतवाढवण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी बुधवारी केली.

शालेय परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश नाही – शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे; शिक्षण संचालकांकडे मागितले मार्गदर्शन

जिल्ह्यातील शालेय स्तरावरील परीक्षा घेण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाने कोणताही आदेश दिला नसल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक निशादेवी वाघमोडे यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक…

देशातील कोरोना परिस्थिती गंभीर; गेल्या 24 तासांत तब्बल 354 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाईटाकडून अतिवाईटाकडे सुरू आहे

उटंबर-मुंबई एसटीला केळशीत अपघात;२५ जखमी केळशी उपकेंद्रात उपचार सुरू

दापोली केळशी येथे उटंबर - मुंबई गाडीला सकाळी अपघात होऊन या एसटी बसमधील सुमारे २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत…

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, अलिबाग आणि सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेची ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती