Month: December 2021

“नववर्षाचा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना, २० हजार कोटी रुपये…”, पंतप्रधान मोदींची घोषणा

१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं मोदींनी म्हटलं…

कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व सरंक्षणासाठी गठीत कृतीदलाची बैठक संपन्न

रत्नागिरी जिल्हयातील कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व सरंक्षणासाठी गठीत कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…

ओमिक्रॉनच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले सुधारित आदेश

शासनाने दि. 24 डिसेंबर 2021 च्या आदेशामध्ये अंशत: बदल करुन सुधारीत निर्बंध लावले आहेत.

महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कडक निर्बंध, सर्व कार्यक्रमांना ५० जणांना उपस्थितीत राहण्याची मुभा

कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ९८.६७ टक्के मतदान; शुक्रवारी ओरोसला मतमोजणी

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदान प्रक्रिया गुरुवार 30 डिसेंबर रोजी पार पडली.