आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण दलाला बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांची स्वयंसेवक नोंदणी
रत्नागिरी : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या “ऑपरेशन सिंदूर” मुळे निर्माण झालेल्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नागरी संरक्षण दलाला अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण संचालनालयाने…
रत्नागिरी पोलिसांचा धाडसी छापा, अनैतिक देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश
रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेडशी परिसरात अनैतिक देहविक्रीच्या काळ्या कारनाम्याला चव्हाट्यावर आणणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री…
एल एम बांदल स्कूलचा दहावीचा निकाल 100% यशस्वी
चिपळूण : पेरेंट एज्युकेशन सोसायटी संचलित एल एम बांदल स्कूलने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 100% निकालाची किमया साधत यशाचा नवा टप्पा गाठला आहे. यावर्षी परीक्षेला बसलेल्या सर्व 40 विद्यार्थ्यांनी उत्तीर्णतेचा मान…
नॅशनल हायस्कूल दापोलीचा 98.68% निकालाचा दैदिप्यमान यशस्वी पर्व, सात विद्यार्थी 90% पुढे
दापोली : येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 98.68% निकालासह आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. एकूण 76 विद्यार्थ्यांपैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 25…
रत्नागिरीच्या नवीन एसटी बस डेपोत भीषण अपघात, वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी : रत्नागिरीतील नवीन एसटी महामंडळाच्या बसस्थानकासमोर आज (मंगळवार) दुपारी एक भीषण अपघात घडला. बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या एसटी बसने एका ८२ वर्षीय वृद्धाला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान…
सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीचा सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेत १०० टक्के निकाल
दापोली : संतोषभाई मेहता फाऊंडेशन, दापोली संचालित सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी (सीबीएसई) येथील इयत्ता १० वीच्या मार्च २०२५ च्या परीक्षेत शाळेने १०० टक्के निकाल मिळवून आपली उज्ज्वल यशाची परंपरा…
खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक दस्तूरी मार्गे वळवली
दापोली : खेड-दापोली राज्य मार्ग क्र. 162 वर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. विशेषतः दापोली तालुक्यातील वाकवली येथे हे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी एकेरी वाहतुकीमुळे…
संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीचा एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकाल
दापोली : “ज्ञानदीप” दापोली संचालित संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीने इ. १० वीच्या एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेतील ५७ विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण…
दापोलीत विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
दापोली: तालुक्यातील करजगाव-बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (वय ७१) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १० मे) दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मृताच्या मुलाने, संदेश सहदेव…
महाराष्ट्र दहावी निकाल 2025: कोकण विभाग 99.82% सह अव्वल, मुलींनी मारली बाजी
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने 99.82 टक्क्यांसह अव्वल…
