Month: September 2023

कृषिच्या ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!

जागतिक किर्तीचे शेती शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.…

मोफत पाणी पुरवठा करून जनतेची तहान भागविणारा सौरभ मलुष्टे

प्रभाग क्र. ५, ६ मधील जनतेकडून होतेय कौतूक रत्नागिरी : कोणतेही सत्तेच पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या पाणी…

दाभोळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

दापोली : तालुक्यातील दाभोळमधील दालभेश्वर पाखाडी येथे श्री दालभेश्वर ग्रामस्थ मंडळ ,मुंबई यांच्या नुकताच विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. दापोली…

श्वान ‘विराट’च्या मदतीने पोलीसांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीला जंगलातून शोधले

अलोरे-शिरगाव पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी चिपळूण : एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अधून-मधून आपल्या मित्राच्या दुचाकीवरून शाळेला जात येत असल्याच्या कारणावरून…

रेखा रविंद्र बागुल यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार 2023 जाहीर

दापोली : आपल्या सेवाकार्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई पुरस्कृत ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार 2023’ दापोलीतील सामाजिक कार्यकर्त्या रेखा रविंद्र…

श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांचा सन्मानपत्र देऊन भव्य सन्मान रत्नागिरी –श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धा ही रत्नागिरीपुरतीच…

गुहागर पाचेरी आगार येथे विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला, दोघांचा मृत्यू तर पाच जखमी

गुहागर – पाचेरी आगार येथे गणपती विसर्जनासाठी निघालेल्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर पाच…

भाजपा दापोली तालुकाध्यक्षपदी संजय सावंत

दापोली : भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली तालुक्याची जबाबदारी आपले विश्वासू संजय सावंत यांच्यावर सोपवली आहे. भारतीय जनता पार्टी…

कोकण पदवीधर मतदारसंघ मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी रमेश कीर यांची समन्वयकपदी नियुक्ती

रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम कोकण विभागात प्रभावीपणे राबविण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांची समन्वयक…

यंदा महायुतीकडून निरंजन डावखरे, नजीब मुल्ला की संजय मोरे?

कोकण पदवीधर मतदारसंघावर खिळल्या सर्वांच्या नजरा मुंबई : मुंबईसह कोकणातील सर्व पाच जिल्ह्यांतील पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना…