दापोलीत ‘अल-सईद’ या स्थानिक परफ्युम ब्रँडच्या दालनाचा शानदार शुभारंभ, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या हस्ते झालं उद्घाटन
दापोली : पर्यटकांनी गजबजलेल्या दापोली शहरात ‘अल-सईद’ या नव्या परफ्युम ब्रँडच्या दालनाचा शानदार शुभारंभ झाला आहे. सुगंधाच्या दुनियेत दापोलीचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करण्याच्या उद्देशाने हे दालन सुरू करण्यात आले असून,…
