अख्खा महाराष्ट्र आठ वेळा पालथा घातलाय, मला कोणत्याही रणनीतीकाराची गरज नाही: सुनिल तटकरे यांची प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर प्रतिक्रिया
मुंबई : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट…
