मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

दापोलीच्या नॅशनल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती

28 Oct 2026 5:12 AM

दापोली : शहरातील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि जिल्हा विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती…

दापोलीच्या नॅशनल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती

रत्नागिरी जिल्हा कारागृहात २५ कैद्यांना प्लंबिंग प्रशिक्षण प्रमाणपत्रे वितरित

28 Oct 2026 4:42 AM

रत्नागिरी: बंद्यांचे पुनर्वसन, कौशल्य विकास आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांची सीएसआर भागीदार…

रत्नागिरी जिल्हा कारागृहात २५ कैद्यांना प्लंबिंग प्रशिक्षण प्रमाणपत्रे वितरित

राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य शासनाकडून पुढे ढकलल्या

28 Oct 2026 3:20 AM

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेत ३०४ दुष्काळी तालुक्यांमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका…

राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य शासनाकडून पुढे ढकलल्या

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: वाढीव जागांवर भाजपचा दावा, संचालक पदासाठी वैभव खेडेकर यांची जोरदार मोर्चेबांधणी

27 Oct 2026 3:01 PM

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा आगामी एक किंवा पाच तारखेला होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना…

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: वाढीव जागांवर भाजपचा दावा, संचालक पदासाठी वैभव खेडेकर यांची जोरदार मोर्चेबांधणी

रत्नागिरीत शासकीय योजनांचा फोलपणा उघड; ३९० बालके अति तीव्र कुपोषित, आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

27 Oct 2026 4:54 AM

रत्नागिरी : जिल्ह्यात बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजना आणि मोहिमा केवळ कागदावरच मर्यादित असल्याचे धक्कादायक वास्तव…

रत्नागिरीत शासकीय योजनांचा फोलपणा उघड; ३९० बालके अति तीव्र कुपोषित, आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला जोडण्यासाठी धुळे रेल्वेस्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करा; नारायण राणे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

27 Oct 2026 3:54 AM

रत्नागिरी: कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला…

कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला जोडण्यासाठी धुळे रेल्वेस्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करा; नारायण राणे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

दापोलीत मुजीब रुमाणे यांची राष्ट्रवादीत ‘घरवापसी’ निश्चित?; ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण

27 Oct 2026 3:10 AM

दापोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी दापोली विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाणे यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या आगामी राजकीय…

दापोलीत मुजीब रुमाणे यांची राष्ट्रवादीत ‘घरवापसी’ निश्चित?; ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण

रत्नागिरी जिल्हा कारागृहात बंद्यांचे पुनर्वसन; २५ जणांना प्लंबिंग प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्रदान

27 Oct 2026 3:04 AM

रत्नागिरी : बंद्यांचे पुनर्वसन करून त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा कारागृहात राबविण्यात आलेल्या ८० दिवसीय…

रत्नागिरी जिल्हा कारागृहात बंद्यांचे पुनर्वसन; २५ जणांना प्लंबिंग प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्रदान

खेडचे समाजसेवक व रिक्षा व्यावसायिक अहमद बांगी यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ प्रदान

26 Oct 2026 12:32 PM

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हेदली येथील रिक्षा व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते अहमद दाऊद बांगी यांना बी द चेंज फाउंडेशनच्या…

खेडचे समाजसेवक व रिक्षा व्यावसायिक अहमद बांगी यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ प्रदान

मनमिळाऊ प्रा. दानिश पालटे यांचा भीषण अपघात, घेतली अकाली एक्झिट

26 Oct 2026 7:11 AM

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळ रविवारी सायंकाळी भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडक होऊन दापोलीचा रहिवासी…

मनमिळाऊ प्रा. दानिश पालटे यांचा भीषण अपघात, घेतली अकाली एक्झिट