शाळेत न थांबता कार्यालयांत फिरणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई; रत्नागिरी जिल्हा परिषदेचा इशारा
रत्नागिरी : शाळेच्या वेळेत अध्यापनाचे काम सोडून विनाकारण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात फिरणाऱ्या शिक्षकांवर आता थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. शाळेच्या वेळेत शासकीय कार्यालयांचे खेटे घालणारे शिक्षक,…
