Tag: my kokan

वीरेश्वर विद्यालय विरसईचा दहावीचा निकाल १०० टक्के; करीना तटकरे विद्यालयात प्रथम

दापोली: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वीरेश्वर विद्यालय विरसईने १०० टक्के निकालाची दैदिप्यमान परंपरा…

नॅशनल हायस्कूल दापोली चा निकाल शंभर टक्के: जिया जमीर जमादार ९४.८० टक्के गुण घेत प्रथम

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत प्रशालेतील…

सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची भेट: मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (MBRS), झाडगाव येथे गुरुवारी दापोलीतील १६ पत्रकारांनी विशेष प्रक्षेत्र भेट दिली. दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय…

ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा चव्हाण १०० टक्के गुणांसह दापोली तालुक्यात प्रथम

दापोली: शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशासह विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची…

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाने आपली यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत विद्यालयातील सर्वच्या सर्व…

मुंबईत झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सरोश जफर दळवी याचे यश; मिळवला द्वितीय क्रमांक

मुंबई: नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पार पडलेल्या ‘आयसीएन (आय कॉम्पिट नॅचरल) मुंबई मॅजेस्टिक’ या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत सरोश जफर दळवी याने चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या…

दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान

दापोली: रत्नागिरी विभागाच्या दापोली आगारातील दोन एसटी बसचा रुखी फाटा आणि कामत कोंड दरम्यान आज दुपारी भीषण अपघात झाला. पांगारी-दापोली आणि दापोली-पांगारी या मार्गावर धावणाऱ्या दोन बस एकमेकांवर आदळल्याने हा…

महाबळेश्वरच्या धर्तीवर दापोलीत स्थानिकांसाठी स्वतंत्र सीएनजी रांगेची मागणी

दापोली : शहरात ओढवलेल्या तीव्र सीएनजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, आता महाबळेश्वर शहराचा पॅटर्न दापोलीतही राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिक रिक्षाचालक आणि व्यावसायिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत…

७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालचा डंका; पटकावला ‘भारत श्री’ किताब

रत्नागिरी: रत्नागिरीत पार पडलेल्या ७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालने ‘भारत श्री’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने खातू नाट्य मंदिर येथे…

ए. जी. हायस्कूल दापोलीचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे यश

दापोली: ए. जी. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, दापोली या विद्यालयाचा फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यालयाने यावर्षीही आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली…