शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

my kokan

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या निकालात दैदिप्यमान यश; आर्या पांगारकर दापोली तालुक्यात प्रथम

9 May 2026 8:24 AM

दापोली : ज्ञानदीप दापोली संचालित संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलने दहावीच्या निकालात आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या…

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलचे दहावीच्या निकालात दैदिप्यमान यश; आर्या पांगारकर दापोली तालुक्यात प्रथम

वीरेश्वर विद्यालय विरसईचा दहावीचा निकाल १०० टक्के; करीना तटकरे विद्यालयात प्रथम

9 May 2026 6:02 AM

दापोली: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील…

वीरेश्वर विद्यालय विरसईचा दहावीचा निकाल १०० टक्के; करीना तटकरे विद्यालयात प्रथम

नॅशनल हायस्कूल दापोली चा निकाल शंभर टक्के: जिया जमीर जमादार ९४.८० टक्के गुण घेत प्रथम

8 May 2026 3:02 PM

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.…

नॅशनल हायस्कूल दापोली चा निकाल शंभर टक्के: जिया जमीर जमादार ९४.८० टक्के गुण घेत प्रथम

सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची भेट: मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा

8 May 2026 3:01 PM

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (MBRS), झाडगाव येथे गुरुवारी दापोलीतील…

सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची भेट: मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा

ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा चव्हाण १०० टक्के गुणांसह दापोली तालुक्यात प्रथम

8 May 2026 10:08 AM

दापोली: शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात…

ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा चव्हाण १०० टक्के गुणांसह दापोली तालुक्यात प्रथम

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

8 May 2026 8:39 AM

दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाने आपली यशस्वी…

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

मुंबईत झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सरोश जफर दळवी याचे यश; मिळवला द्वितीय क्रमांक

7 May 2026 10:43 AM

मुंबई: नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पार पडलेल्या ‘आयसीएन (आय कॉम्पिट नॅचरल) मुंबई मॅजेस्टिक’ या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत सरोश…

मुंबईत झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सरोश जफर दळवी याचे यश; मिळवला द्वितीय क्रमांक

दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान

5 May 2026 5:35 PM

दापोली: रत्नागिरी विभागाच्या दापोली आगारातील दोन एसटी बसचा रुखी फाटा आणि कामत कोंड दरम्यान आज दुपारी भीषण अपघात झाला. पांगारी-दापोली…

दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान

महाबळेश्वरच्या धर्तीवर दापोलीत स्थानिकांसाठी स्वतंत्र सीएनजी रांगेची मागणी

4 May 2026 3:25 PM

दापोली : शहरात ओढवलेल्या तीव्र सीएनजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, आता महाबळेश्वर शहराचा पॅटर्न दापोलीतही राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पर्यटकांच्या…

महाबळेश्वरच्या धर्तीवर दापोलीत स्थानिकांसाठी स्वतंत्र सीएनजी रांगेची मागणी

७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालचा डंका; पटकावला ‘भारत श्री’ किताब

4 May 2026 12:40 PM

रत्नागिरी: रत्नागिरीत पार पडलेल्या ७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालने ‘भारत श्री’ या मानाच्या किताबावर आपले नाव…

७२ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवालचा डंका; पटकावला ‘भारत श्री’ किताब