अरशी अनिस सहिबोले हिला दहावीत 86.80 % गुण

दापोली । प्रतिनिधी मंडणगड मधील उर्दू हायस्कूल पणदेरीच्या अरशी सहिबोले हिनं दहावीत 86.80% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. तिचं नातेवाईकांतर्फे खूप खूप शुभेच्छा!

कोरोनाच्या मर्यादा आणि कोकणातील गणेशोत्सव

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहेच. मात्र कोकणातील गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हे समीकरण पिढ्यापिढ्यांच आहे. कोकणी माणूस कामानिमित्त मुंबईत आला. मात्र…

24 तासात दापोलीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 43 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान दापोलीमध्ये एकही पॉझिटिव्ह रग्ण साडलेला नाहीयेे. ही दाापोलीसाठी दिलासादायक गोष्ट आहे. सध्या जिल्ह्यामध्ये एकूण पॉझिटिव्ह…

17 लाख विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, उद्या दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर गेलेला निकाल उद्या दुपारी 1 वाजता खालील वेबसाइटवर पाहता येणार आहे. www.sscresult.mkcl.org www.mahresult.nic.in www.maharashtraeducation.com www.mahasscboard.in दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून…

‘माय कोकण’तर्फे भव्य काव्य स्पर्धा

Powered by : योगेशदादा कदम, आमदार – दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युट्युब चॅनेल ‘माय कोकण’तर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींसाठी ऑनलाईन स्वरचित काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं…

बशीर हजवानी यांचा दुबईत सन्मान

मुश्ताक खान / रत्नागिरी सध्याच्या अडचणीच्या काळात कोकणवासीयांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या बशीर हजवानी यांचा व्हॉईस ऑफ कोकण, कोकण हेल्पलाईन एसओएस ग्लोबल ग्रुपतर्फे सर्व कोकणी जनतेच्या वतीनं दुबईमध्ये सत्कार करण्यात…

पुन्हा एकदा ४० रूग्ण, १०८४ बरे होऊन घरी गेले

रत्नागिरी / प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ४० रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. कोरोना रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करू पाहतंय पण घरा बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या…

निकृष्ट पोषण आहारात शिवसेनेचा हात : निलेश राणे

रत्नागिरी / प्रतिनिधी रत्नागिरी आणि चिपळूण मधील पोषण आहार पुरवठादार गोदमातून बुरशी लागलेले धान्य पुरवठा करत होता. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात आहे. लवकरच नावासकट हे प्रकरण बाहेर काढणार असल्याची…

कोकणातील भात शेतात मोहक हत्ती

रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशखिंड इथं शेतामध्ये हत्ती अवतरला आहे. या हत्तीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकं या शेतामध्ये गर्दी करत आहेत. कोकणातलं सौंदर्य त्यात अशा कलेचा अविष्कार म्हणजे सोन्याहून पिवळं अशा प्रतिक्रिया…

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जागर

रत्नागिरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ‘मिशन माणुसकी’ या संस्थेतर्फे तीन दिवसांचा विचार-साहित्य-कला जागर करून केली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या ऑनलाईन जागर…