दापोली । प्रतिनिधी

मंडणगड मधील उर्दू हायस्कूल पणदेरीच्या अरशी सहिबोले हिनं दहावीत 86.80% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. तिचं नातेवाईकांतर्फे खूप खूप शुभेच्छा!