ताज्या बातम्या

दापोलीत शिवसेना महिला आघाडीच्या मंगळागौर स्पर्धेत ‘मैत्री ग्रुप’ प्रथम; पुढील वर्षी हक्काच्या नाट्यगृहात स्पर्धा घेण्याचा श्रेया कदम यांचा निर्धार दापोलीच्या शरद भुवड आणि टीमची मनाली ते लेह-लडाख सायकल मोहीम फत्ते; ‘खार्दुंगला’ सर करत रचला विक्रम चंदूभाई मेहता जन्मशताब्दीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न साखळोली क्र. १ शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जवानांना पाठवल्या ३२० राख्या आणि पत्रे दापोली शिवसेना शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार? पप्पू रेळेकरांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सरोज मेहता स्कूलच्या आराध्य मेहताचे घवघवीत यश: तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात अकरावा

दापोली : तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी आराध्य नेहा अतुल मेहता याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत आराध्यने तालुकास्तरावर…

रत्नागिरी जिल्ह्यातील ६ जणांना राज्यस्तरीय कृषी सन्मान; आनंद देसाई कृषिभूषण तर मेहरुन नाकाडे शेतीमित्र

रत्नागिरी : कृषीदिनानिमित्त सन २०२३ व २०२४ या वर्षांमधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते…

लायन्स क्लब दापोलीतर्फे शेतकरी, डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट्सचा सन्मान

दापोली : येथे सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या लायन्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिन, डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट डे निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या…

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

दापोली : कोकण कृषी विद्यापीठासह राज्यातील इतर कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना मृद व जलसंधारण विभागातील कृषी अभियंता पदांवर ४० टक्के आरक्षण मिळावे आणि त्यांना प्राधान्य दिले…

रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत अभिषेक चव्हाणचा दबदबा, पटकावला दुहेरी मुकुट

चिपळूण: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ ते २८ जून २०२६ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गटांमधून…

माणगाव (जि. रायगड) येथे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे ‘वर्षारंग २०२६’ निसर्ग महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : पावसाळ्यातील निसर्गाचे विलोभनीय रूप आणि मनसोक्त आनंदाचा अनुभव घेण्यासाठी माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘वर्षारंग २०२६’ या विशेष निसर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…

रत्नागिरीचा सुपुत्र सागर कळंबटे राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण

रत्नागिरी : जिल्ह्यातील लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे येथील सागर शिवाजी कळंबटे हा राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत त्याने हे यश मिळवले असून, आता…

दापोलीच्या कन्येची गरुडझेप: अमेरिकन सैन्यात दाखल होणारी पहिली मराठी महिला

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे नाव थेट सातासमुद्रापार झळकले आहे. दापोलीची सुकन्या प्राजक्ता (सारा) भांबुरे-बोंगाळे हिने अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन सैन्यात दाखल होणारी ती…

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी दिन उत्साहात साजरा

दापोली : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे…

रत्नागिरीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सभासदांना ओळखपत्रांचे उत्साहात वितरण

रत्नागिरी: माळनाका येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरीच्या वतीने सभासदांसाठी अधिकृत ओळखपत्रांचे वितरण अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम…

हेही वाचा