ताज्या बातम्या

दापोलीत शिवसेना महिला आघाडीच्या मंगळागौर स्पर्धेत ‘मैत्री ग्रुप’ प्रथम; पुढील वर्षी हक्काच्या नाट्यगृहात स्पर्धा घेण्याचा श्रेया कदम यांचा निर्धार दापोलीच्या शरद भुवड आणि टीमची मनाली ते लेह-लडाख सायकल मोहीम फत्ते; ‘खार्दुंगला’ सर करत रचला विक्रम चंदूभाई मेहता जन्मशताब्दीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न साखळोली क्र. १ शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जवानांना पाठवल्या ३२० राख्या आणि पत्रे दापोली शिवसेना शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार? पप्पू रेळेकरांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे चिपळूणच्या पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ५…

खेड तालुक्यातील दहिवलीत भीषण भूस्खलन; पालकमंत्री उदय सामंत यांची पहाटेच घटनास्थळी धाव

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने आज…

दापोली तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी; पालगडमध्ये सर्वाधिक ३८३ मिलीमीटर पावसाची नोंद

दापोली : तालुक्यात ६ जुलै रोजी मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सर्वच भागात पावसाची जोरदार नोंद झाली आहे. महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या आजच्या आकडेवारीनुसार, तालुक्यात एकाच दिवसात एकूण २१२९ मिलीमीटर…

दापोली माथेगुजर येथे वादळी वाऱ्यामुळे गोठ्याचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

दापोली : तालुक्यातील माथेगुजर येथे अचानक आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे एका गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माथेगुजर येथील रहिवासी मोहन संभाजी पवार यांच्या मालकीच्या गोठ्याला या नैसर्गिक…

दापोलीत मुसळधार पाऊस: आंजर्ले येथे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथे आज झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरी भागातील शिंत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगत असलेले एक मोठे आंब्याचे झाड अचानक उन्मळून पडले. हे झाड शिंत्रे यांच्या पडक्या वाड्यावर आणि…

रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मस्थान येथे ‘पुस्तक दालना’चा शुभारंभ

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून रत्नदुर्ग किल्ला, पतित पावन मंदिर, थिबा राजवाडा यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक जन्मस्थानाचे महत्त्व मोठे आहे. देशभरातून मोठ्या संख्येने…

रत्नागिरी विमानतळ विकासाला गती: भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार

रत्नागिरी : कोकण आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण तसेच सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात ५…

रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई; तळोजा येथे ८९ लाखांच्या अमली पदार्थांची विल्हेवाट

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्याचे निर्देश राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना दिले होते. या निर्देशांचे पालन करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सन…

करंजाणीत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम; दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दापोली : पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेहता फार्म परिसरात नुकताच वृक्षारोपणाचा उपक्रम अत्यंत उत्साहात राबवला. वाढत्या जागतिक तापमानवाढीच्या आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर…

नॅशनल हायस्कूल दापोलीची विद्यार्थिनी तहरीम सौतिरकर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात झळकली

दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीतील नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी तहरीम हसरत सौतिरकर हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिने या परीक्षेत तालुका…

हेही वाचा