ताज्या बातम्या

दापोलीत शिवसेना महिला आघाडीच्या मंगळागौर स्पर्धेत ‘मैत्री ग्रुप’ प्रथम; पुढील वर्षी हक्काच्या नाट्यगृहात स्पर्धा घेण्याचा श्रेया कदम यांचा निर्धार दापोलीच्या शरद भुवड आणि टीमची मनाली ते लेह-लडाख सायकल मोहीम फत्ते; ‘खार्दुंगला’ सर करत रचला विक्रम चंदूभाई मेहता जन्मशताब्दीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न साखळोली क्र. १ शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जवानांना पाठवल्या ३२० राख्या आणि पत्रे दापोली शिवसेना शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार? पप्पू रेळेकरांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचालींना वेग

गुहागर तालुक्यातील उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा; बचत गटाच्या माध्यमातून १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा पथदर्शी प्रयोग

गुहागर : हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुहागर पंचायत समिती, तालुका कृषी विभाग आणि उमराठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उमराठ येथे १ जुलै रोजी कृषिदिन…

रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’, तर २ ते ५ जुलैदरम्यान ‘ऑरेंज अलर्ट’; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज, १ जुलै रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून…

रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे सेवानिवृत्त; सहकार क्षेत्राकडून सत्कार

रत्नागिरी : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे ३० जून रोजी सरकारी सेवेतून निवृत्त झाले. या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि…

शरद पवार आणि अमित शहांच्या योगदानामुळे सहकार चळवळ वृद्धिंगत; रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांचं प्रतिपादन

रत्नागिरी : शहरातील मराठा भवन येथे केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव…

अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणतीही जागा अद्याप निश्चित नाही – मुख्यमंत्री

रत्नागिरी : जिल्ह्यातील पूर्णगड, मेर्वी तसेच बारसू आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा करत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्य…

दापोलीत मनसेच्या वतीने कृषी आणि डॉक्टर दिन उत्साहात साजरा; शेतकरी व डॉक्टरांचा सत्कार

दापोली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दापोली येथे बुधवारी, १ जून २०२६ रोजी कृषी दिन आणि डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजाचा कणा असलेल्या बळीराजाचे…

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या दापोली तालुका अध्यक्षपदी भगवान घाडगे तर सचिवपदी अशोक जाधव यांची निवड

दापोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोकण विभाग दापोली तालुका कार्यकारिणीवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान घाडगे, तर सचिवपदी अशोक…

लायन्स क्लब दापोलीच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद बेर्डे यांची निवड; ४ जुलै रोजी होणार शपथविधी

दापोली : सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात सक्रिय असलेले गुरुप्रसाद प्रकाश बेर्डे यांची लायन्स क्लब दापोलीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे…

काताळे बौद्ध स्मशानभूमीत नवीन विहीर खोदण्याला विरोध; समाध्यांच्या नुकसानीचा आरोप करत अशोक पवारांचे बेमुदत उपोषण सुरू

गुहागर : तालुक्यातील मौजे काताळे येथील बौद्धवाडी परिसरातील बौद्ध स्मशानभूमीत नवीन विहिरीसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे पूर्वजांच्या समाध्या बाधित झाल्याचा गंभीर आरोप अण्णा जाधव यांनी केला आहे. स्मशानभूमीच्या जवळच आधीच एक…

हेही वाचा