अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागात २१ दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात

शेती व ग्रामीण उद्योगाकरीता उद्योजकता विकसीत करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात 'अपारंपरिक उर्जेचा शेतीसाठी व ग्रामीण उद्योगाकरीता उपयोग' या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

महिलांना दरमहा हजार रुपये देण्याची केजरीवाल यांची घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी दरमहा एक हजार रुपये दिले जाणार असल्याची नवीन योजना पंजाबच्या प्रचारादरम्यान जाहीर केली.

राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 1 हजारांनी वाढले, रुग्णसंख्या मात्र स्थिर

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोना मृतांची संख्या आज स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्रात जागा मिळणार

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्रात जागा मिळणार आहे.

दापोली नगर पंचायतीच्या सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

दापोली : नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये स्थायी समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती आणि महिला व बालकल्याण समितीचा समावेश…

११ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जाणार
३ ते २५ मार्च कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन!

राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बिगुल अखेर वाजलं आहे.