रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या मातोश्री नलिनी प्रभाकर साळवी ह्यांचे वृद्धपकाळाने सकाळी ८.३० वाजता निधन झाले.

त्यांची अंतयात्रा तेलीअळी संजय साळवी ह्यांच्या निवासस्थान निघून रत्नागिरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रत्नागिरी बरोबरच राज्यभरातील मान्यवरांनी शोक vyak केला आहे.