शिवसेना राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांसह दिडशे जणांवर गुन्हे दाखल
दापोलीतील विजयी उमेदवारांसह अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूवारी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत
मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गुरूवारी 27 जानेवारी 2022 रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायत आरक्षण काय पडणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. मंत्रालय…
कौतुकास्पद! चिपळुणची दिशा करणार २६ जानेवारीला राजपथवर संचलन
चिपळुण येथील डिबीजे महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा पातकर हिची २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. दिशा ही तृतिय वर्ष सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच…
राज्यात लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मात्र लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली.
ओमीक्रॉन करतो मेंदूवर हल्ला, स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम
कोरोनाच्या (Corona) ओमीक्रॉन (Omicron) व्हेरियंट या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ माजवली आहे.
BOI चा ग्राहकांना इशारा…’या’ सेवा सलग ३ दिवस राहणार बंद…
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट संदेश जारी केला आहे. या संदेशानुसार बँकेच्या काही सेवा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. या संदर्भात बँकेने आपल्या सोशल…
दापोली ट्रीपल मर्डर उघडकीस, एकाला अटक
दापोली येथील वयोवृध्द महिलांच्या तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलीसांना यश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत उद्या संवाद साधणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीदिनानिमित्त संवादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय -मंत्री उदय सामंत
प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शाळा उघडण्याचा निर्णय पालकमंत्री घेणार?
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन २६ जानेवारीला घेण्यात येणार आहे.
