राजिवडा खाडीतील गाळ उपशाला गती देण्याची मागणी; कोअर कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी : राजिवडा आणि मांडवी खाडीमुखातील गाळ उपशाचे काम तातडीने सुरू करून सध्या सुरू असलेल्या ब्रेकवॉटरच्या कामाला गती द्यावी, या मागणीसाठी जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी आणि मच्छीमार संयुक्त संघर्ष…
