Category: टॉप न्यूज

पोलादपूरजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला धडक, मायलेकीचा जागीच मृत्यू

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजीजवळ शनिवारी दुपारी आणखी एक भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने…

गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात घेण्याची गुहागर पंचायत समिती सभापतींची मागणी

गुहागर: गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील शिवकालीन ‘गोपाळगड’ किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व व महसूल विभागाने शासनाच्या नावे करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी रत्नागिरी…

हर्णे मारहाण प्रकरण: आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मनसेची मागणी

दापोली : तालुक्यातील हर्णे येथे घडलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या संदर्भात मनसेच्या वतीने दापोली पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. हर्णे…

दापोलीतील हर्णे गोवा किल्ला परिसरात दोन तरुणांवर हल्ला; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

दापोली : तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ला परिसरात दोन तरुणांवर झालेल्या सामूहिक हल्ल्यामुळे बुधवारी, २७ मे रोजी रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात…

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात सावरकर जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी: बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात गुरुवारी, २८ मे रोजी विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावरकरांच्या…

दापोलीत वारंवार वीजपुरवठा खंडित; पर्यटन व्यावसायिक आक्रमक, महावितरणला दिले निवेदन

दापोली: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पर्यटन व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या समस्येविरोधात दापोली पर्यटन विकास मंचाने महावितरण कंपनीवर रोष व्यक्त करत आक्रमक…

लोग टूट जाते हैं एक घर बनाने में…’; प्रसिद्ध उर्दू शायर बशीर बद्र यांचे निधन

भोपाळ : ‘लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में…’ यांसारख्या काळजाला भिडणाऱ्या ओळींमधून सामान्यांच्या आणि विस्थापितांच्या वेदना मांडणारे प्रसिद्ध उर्दू शायर बशीर…

दापोलीतील हर्णै गावात घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी, नागरिकांना शांततेचे आवाहन

दापोली : तालुक्यातील किनारपट्टीवरील हर्णै गावात घडलेल्या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक…

रत्नागिरीचा काजू प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्यातच होणार; कोल्हापूरला प्रकल्प गेल्याची केवळ अफवा

रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरून सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित काजू प्रक्रिया प्रकल्प शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याची चर्चा…

दापोलीतील हर्णे गावात 2 तरूणांवर हल्ला: तणावानंतर पोलिसांचा बंदोबस्त, आरोपींवर गुन्हा दाखल – पोलीस

दापोली : तालुक्यातील हर्णे गावामध्ये 2 तरूणांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला…