माणिकराव कोकाटे यांचा अखेर मंत्रीपदाचा राजीनामा
मुंबई/नाशिक : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीच्या ३० वर्षांपुर्वीच्या प्रकरणात त्यांना दोन वर्षांच्या…
