पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सरोज मेहता स्कूलच्या आराध्य मेहताचे घवघवीत यश: तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात अकरावा
दापोली : तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी आराध्य नेहा अतुल मेहता याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत आराध्यने तालुकास्तरावर…
