Tag: Dapoli

कर्णबधिर विद्यालय दापोली चा ३८वा वर्धापन दिन

स्नेहदीप दापोली संचलित इं. वा. बडे कर्णबधिर विद्यालयाचा 38 वा वर्धापन दिन १२ जुलै २०२२ रोजी खुप ऊत्साहात साजरा करणेत आला.

आम्हीही माणसंच आहोत, आमचा मरणाचा अधिकार हिरावू नका

सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली जामगे - विसापूर या गावातील बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीतील 60 लोकांनी, आदिवासी बांधवांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी…

दापोलीतील उसगावमध्ये मनसेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन

दापोली : दापोली तालुक्यातील उसगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.…

दापोलीतील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. प्रशांत मेहता यांचं निधन

दापोली : दापोलीतील सुप्रसिद्ध सर्जन आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत मेहता यांचं पुण्यामध्ये उपचार घेत असताना निधन झालं आहे. ते जहांगीर रूग्णालयमध्ये उपचार घेत होते. त्यांचं वय 65 वर्ष होतं.…

महिला दिनी दापोली अर्बन बँके तर्फे महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा

दापोली : जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दापोली अर्बन बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा देण्यात येणार आहे. ही सुविधा पेन्शनर्स हॉलमध्ये दिनांक 8 मार्च 2022 रोजी सकाळी 11 ते…

सिनेक्षेत्रात दापोलीचे पाऊल पडते पुढे

मजिद चिकटे यांचा I am sorry सिनेमा लवकरच आपल्या भेटीला दापोली : तुम्ही पाहिले असेल बरेच कलाकार व दिग्दर्शक सिनेक्षेत्रात येण्यासाठी आणि आपली ओळख जगभरात पोहचवण्यासाठी संघर्ष करत असतात. अशातच…

दापोली नगर पंचायतीच्या सभापतीपदांची निवडणूक बिनविरोध

दापोली : नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये स्थायी समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती आणि महिला व बालकल्याण समितीचा समावेश…

दापोलीत SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन

दापोली : शहरातील फाटक कॅपिटलमध्ये SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन खालीद रखांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. दापोली प्रसिद्ध बिल्डर बाळासाहेब बोत्रे आणि नवनिर्वाचित नगरसेवक साधना बोत्रे यांच्या मालकीचं…

सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या पत्नी शर्वरी मेहता यांचं निधन

दापोली सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या पत्नी सौ. शर्वरी मेहता (पपी) यांचे दापोली येथे राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं मेहता कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.…