Tag: Dapoli

दापोलीत 1284 विद्यार्थ्यांचे वाजत- गाजत स्वागत

दापोली : तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी आज 1284 बालकांनी शाळेच्या प्रांगणात पहिलं पाऊल टाकलं. पहिलीच्या वर्गात श्री गणेशा करणार्‍या नवगतांचं ढोल ताशाच्या गजरात दापोली तालुक्यात ठीक ठीकाणी स्वागत करण्यात आले.…

साखळोली शाळेत वह्या व दप्तर वाटपाने सुरू झाले नवे शैक्षणिक वर्ष

दापोली (वार्ताहर) : आज १५ जून रोजी दापोली तालुक्यातील जि.प.शाळा साखळोली नं.१ या शाळेत आशिष रविकिरण बूरटे यांनी आजी ज्योती बुरटे यांचे स्मरणार्थ दप्तर तर साखळोली मुंबई ग्रामस्थ मंडळ यांचे…

दापोलीतील लोकमान्य हायस्कूलचा निकाल 97.29%

दापोली : शहरातील लोकमान्य हायस्कूल चा निकाल 97.29 टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. शाळेतील कीर्ती संतराम कुशवाहा (424 /500 पैकी) 84.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला…

कामगार दिनानिमित्त रोटरी क्लब दापोली यांचे मार्फत दापोली नगरंपचायत सफाई कर्मचारी यांना साहित्य वाटप

1 मे 2024 रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून नगरपंचयतीच्या प्रभागातील सफाई करणा-या सफाई कामगारांना व घंटा गाडी वरील सफाई कामगार अशा एकूण 38 सफाई कामगारांना गमबूट, झाडू, मास्क व हॅन्ड…

नॅशनल हायस्कूल दापोली शहरातील पहिली ISO मानांकन प्राप्त शाळा

मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली या शाळेने सर्वांगीण विकास हा निकष पूर्ण करीत आयएसओ ९००१:२०१५ हे प्रमाणपत्र मिळवले आहे. दापोली शहरातील पहिली व तालुक्यातील दुसरी…

पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीसाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवास

सायकल सफरीने पर्यावरणपूरक गणपती उत्सव जनजागृती दापोली : कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते. वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास…

सचिन तोडणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नवे तालुकाध्यक्ष

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दापोली तालुका अध्यक्षपदी सचिन तोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन तोडणकर हे राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असून त्यांची पक्षामध्ये शरद पवार यांचे निष्ठावंत…

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क लवकरच – मंत्री उदय सामंत

मुंबई : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन कल्चर पार्कची कामे कालमर्यादित पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी…

निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी संग्राम गायकवाडला न्यायालयीन कोठडी

दापोली : निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर…