पोलीसांना ही माहिती कळवा अन्यथा येऊ शकता अडचणीत
रत्नागिरी : जिल्ह्याला २३७ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आंबा व मासेमारी हा व्यवसाय प्रामुख्याने येथे केला जातो तसेच रत्नागिरी, चिपळूण व खेड येथे औद्योगिक वसाहती देखील आहेत.…
रत्नागिरी : जिल्ह्याला २३७ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आंबा व मासेमारी हा व्यवसाय प्रामुख्याने येथे केला जातो तसेच रत्नागिरी, चिपळूण व खेड येथे औद्योगिक वसाहती देखील आहेत.…
दापोली पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर आयशा महेक अव्हेन्यू पहिला मजला रुम नं. १०३ ता. दापोली जि. रत्नागिरी येथे राहणा-या फराह मिन्नत टेटवलकर वय २७ यांचे मुलांचे शाळेला सुट्टी असल्याने त्या…
मंडणगड : ‘लोकनेते गोपिनाथजी मुंडे व पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी आपापल्या क्षेत्रात उतुंग कामगिरी बजावली आहे. ही दोन्ही नावे लाभलेल्या महाविद्यालायातील विध्यार्थी आपल्या महाविद्यालायाच्या नावाचा लौकिक नक्कीच वाढवतील, असा…
दापोली : हरीतक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन व शेतकरी मेळावा जि.प. मराठी शाळा तेरेवायंगणी ता.दापोली येथे उत्साहात पार पडला. सकाळी 10.00…
रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी आज तिसरी अटक झाली आहे. सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यानंतर आता मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर पारदुले…
विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना अंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, दापोली येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी अझोला निर्मिती आणि कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दिले.
दि.१५ ऑगस्ट, ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली मधील ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम मधील 'कृषीरत्न' ह्या गटातील विद्यार्थ्यांनी जि. प. प्राथमिक शाळा, माणगाव तर्फे…
सख्लोली शिवाजीनगर रस्त्यावर बिबट्याने १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरून प्रवास करणारे ऋषभ दाभोळकर राहणार असोंड व अमर लांजेकर राहणार शिवाजीनगर यांच्यावर पाठलाग करत हल्ला केला यामध्ये…
देशात साजऱ्या होणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाला पाठिंबा देण्याकरिता दापोली येथील पत्रकारांच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण नुकतेच उत्साहात पार पडले. वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या…
विद्यार्थ्यांचे तिरंगा पथक, राष्ट्रीय पुरुष, क्रांतिकारक, देशभक्त, वीर पुरुष व महामानव यांच्या विविध वेशभूषा, तसेच राष्ट्रभक्तिपर सुरेल आवाजातील समुहगीत तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. दापोली बस स्थानक, बाजारपेठ, केळसकरनाका, साने…