रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यामध्ये एनडीआरएफ सज्ज
मुसळधार, जाेरदार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यात चार एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे.
ब्लॅक फंगसवरील औषधं ‘टॅक्स फ्री’; कोरोना लसीवरचा GST कायम
म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत अग्रेसर असलेल्या केमडिस्टच्या संचालकांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट
रत्नागिरी : पुणे येथील केमडिस्टच्या संचालकांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची नुकतीच मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर निमिर्तीत सध्या केमडिस्ट अग्रेसर आहे. आतापर्यंत त्यांनी…
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली मतदार संघात वृक्षारोपण मोहिम
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असा नारा देत दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदार संघात वृक्ष लागवड मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे
राज्यात सध्या वीज बील माफी शक्य नाही -उर्जामंत्री नितीन राऊत
राज्यात सध्या वीज बील माफी शक्य नाही.
महाराष्ट्रात इंधन दर वाढीचा भडका
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ करण्यात आली.
यंदा बारावीचे सगळेच विद्यार्थी पास!
शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे.
शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ व्हेंटिलेटर
शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ व्हेंटिलेटर देण्यात आले
जिल्ह्यात सरासरी 50.42 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.42 मिमी तर एकूण 453.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
येत्या ऑगस्टअखेरपर्यंत जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात लस कशी देता येईल असा प्रयत्न करणार – अजित पवार
कोरोना काळात जनतेचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सरकारच्या सर्व लोकांनी लक्ष घातले. सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला