जगावरचं कोरोनाचं संकट लवकर दूर कर, सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी आनंदी ठेव_– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडं-
आषाढी एकादशीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या बा पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पर्जन्यमानविषयक इशारा
रत्नागिरी जिल्हयात 19 जुलै ते 22 जुलै 2021 रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, 2 गाड्या रद्द, 6 गाड्या सुटल्या उशिरा
मुसळधार पावसाचा तडाखा कोकण रेल्वेलाही बसला आहे. त्यामुळे दोन गाड्या रद्द केल्या असुन सहा गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 130.99 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 130.99 मिमी तर एकूण 1178.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षीच्या ठिकाणीच दोघांचा बुडून मृत्यू
संगमेश्वर : तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथील पऱ्याजवळ वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ३ : ३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (३२), चेतन…
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॕडी’चा पदवी परीक्षेचा लागला निकाल
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी ने पदवी पर्यत शिक्षण घेणार आहे
दापोली -मुंबई एसटी गोरेगाव मार्गे उदयापासून सुरु..
दापोली उद्या सोमवार १९ जुलै पासून दापोली आगारातून दापोली - मुंबई साधी गाडी सकाळी सहा वाजता नागरिकांच्या मागणी नुसार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे.
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण 8 शैक्षणिक वर्षातील सुमारे 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत…
येत्या २४ तासांसाठी मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी पावसाचा Red Alert ! – IMD
मुंबई सह कोकणाला पावसाने पुरते झोडपून काढले असतानाच प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी येत्या २४ तासांसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी आज सर्वपक्षीय बैठक
संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१९ जुलै) सुरू होत आहे.
