परिस्थिती सुधारुन एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील-परिवहन मंत्री ॲड. अनिल परब
बस भाड्याने घेण्याच्या बरोबरच नविन बस बांधणी करण्यात येणार आहे. पुर्ण क्षमतेने बससेवा चालवण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी स्पष्ट केले
विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आखावे,-मुख्यमंत्री
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे.
महाराष्ट्रात संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज २४७ कोरोनाबाधित
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे.
दहावीचा निकाल मिळवण्यात येत असलेल्या अडचणीवरुन शिक्षणमंत्र्यांची दिलगिरी;दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे
वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे -प्रवीण दरेकर
वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत." असं दरेकर म्हणाले आहेत
केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू -राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब…
लवकरच १८ वर्षांखालील मुलांचेही होणार लसीकरण
भारतातील १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला आज दिली आहे.
दहावीच्या निकालाची तारीख ठरली; उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार निकाल
दहावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.
डॉ. एन.बी.पाटिल यांनी स्विकारला पदभार
रत्नागिरी चे नुतन जिल्हाधिकारी यांनी आज स्वीकारला पदभार
