कितीही रणनीती आखा, २०२४ मध्ये मोदीच येणार – देवेंद्र फडणवीस

कोणी कितीही रणनीती आखल्या, तरी देखील आताही मोदी आहेत आणि सन २०२४ च्या निवडणुकीत देखील मोदीच असणार आहेत,

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील -शिवसेना नेते संजय राऊत

शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील

कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर

कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये २० टक्के कपात

कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या विभागांमधील आणि मंत्रालयांमधील खर्चावर आळा घालण्याचे आदेश दिले आहेत.

मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२ जुनपासुन सुरू

तिडे ग्रुप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२जुनपासुन सुरू करण्यात आली आहे

राज्यातील सहा जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक!

राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे