गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल

भारतीय स्त्री शक्ती आणि नाट्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे; इतर विभागांनी समन्वयाने काम करावे_अजित पवार

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात

दापोलीत उच्च दर्जाच्या कॉफीची लागवड

वीस गुंठे जमीनीवर आंतरपिक म्हणून 'रोबस्टा' जातीच्या झाडांची लागवड त्यांनी केली आहे. त्याच्या फळापासून चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 56 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 54 अहवालांमध्ये तब्बल 56 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा…

दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२०२२
जाहीर आवाहन

दापोली नगरपंचायतयत सार्वत्रिक निवडणूक सन २०२१/२२ कामी मा. निवडणूक आयोगाचे आदेशानुसार उर्वरित ४ प्रभागांची निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे केंद्राचे आदेश

सरकारी कार्यालयांतील कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्केच असायला हवी, उर्वरित कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात यावे, असे निर्देश नव्या नियमावलीत केंद्र सरकारने दिले आहेत.

दापोली तालुक्यातील पालगड येथे एसटी बसवर दगडफेक

दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली.